अर्धांगवायूवर मात करत शेतकऱ्यानं करुन दाखवलं, अननस लागवडीतून दीड कोटींची कमाई
1154 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करासिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील "पाळीये" या मूळ गावी राहणारे प्रगशील शेतकरी सुरेश दळवी हे गेली पंधरा वर्ष अननसाची लागवड करत आहेत. 150 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अननसाची यशस्वी लागवड केली आहे. मात्र सहा वर्षांपासून पॅरॅलीसिस या दीर्घ आजाराशी संघर्ष करतायत. त्यामुळे त्यांना शेतांमध्ये फेरफटका मारता येईना. मात्र जिद्द न हरता मजुरांच्या जीवावर व्यवसाय सुरू ठेवला