ठाकरे शिवसैनिकांना मदत करत नाहीत; गंभीर आरोप करत नारायण राणेंचा हल्लाबोल
6588 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली. ठाकरेंच्या शिवसैनिक महिलांनी ठाकरेंच्या शिवसैनिक महिलेने पैशाची मदत मागितली, असं म्हणत राणेंनी ठाकरेंवर टीका केली. ठाकरे शिवसैनिकांना मदत करत नाहीत, असा थेट आरोप राणेंनी केला.