भातशेतीच्या जोडीला भाजीपाला पिकवला, शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा
1125 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआतापर्यंत कोकणात सरासपणे आंबा, काजू अशी हंगामी पिकं घेतली जातात. त्यामुळे कोकणातला शेतकरी प्रयोगशील शेतीकडे फारसा वळत नाही.मात्र सिंधुदुर्गातल्या वैभववाडी तालुक्यातील नापणे या गावातील शेतकरी रवींद्र गावडे या शेतकऱ्याने बीएससी ऍग्री झालेली आपली पत्नी गौरी गावडे हिच्या मार्गदर्शनाखाली 6 एकर जागेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या गावडे कुटुंबीयांनी केला आहे.6 एकर जागेच्या क्षेत्रामध्ये पारंपारिक पद्धतीने 4 एकर जागेमध्ये त्यांनी भात शेतीची लागवड केली आहे तर 2 एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला त्यांनी केला आहे