केसरकरांना भाजपसोबत काम करायचं म्हणून राणेंची भेट घेतली | वैभव नाईक
1077 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करानारायण राणे आणि दीपक केसरकर हे सत्तेसाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत अशी टीका वैभव नाईक यांनी केली.या पूर्वी राणे यांनी भाजपावर वेगवेगळ्या शब्दात टीका केली होती असं नाईक म्हणाले.केसरकरांना भाजपसोबत काम करायचं म्हणून राणेंची भेट घेतली असं वैभव नाईक यांनी सांगितलं.अशा भेटींना सिंधुदुर्गवासीय निवडणुकीतून प्रतिउत्तर देतील अस वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे.खळा बैठकीवरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं.