पूनम पांडेंच्या मृत्यूची बातमी खोटी, पण अजितदादांनी निधनाचं दुःख व्यक्त केलं
1088 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त पसरले होते.मात्र, पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी ठरली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम पांडेंच्या निधनाच्या बातमीवर भाष्य केलं.पूनम पांडेंच्या निधनावर अजित पवारांनी दु:ख व्यक्त केलं.मात्र, त्यानंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती अजित पवारांना मिळाली.