मराठा आरक्षणावरून राम सातपुते - प्रणिती शिंदेंचे कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी
1029 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर मराठा समाजातील नेते आणि कार्यकर्ते सर्वच पक्षात दिसून येत आहेत.आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते याना निवडून आणण्यासाठी मराठा कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.मराठा आरक्षणचा मुद्दा कुठं तरी रेंगाळत ठेवला की काय या विषयावर सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.आमचा उमेदवार निवडून आला तर मराठा समाजाचा आरक्षणाची मागणी मान्य होईल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.