चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने काळा झेंडा दाखवत निषेध
1321 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटलांना सोलापुरात विरोध सुरू आहे.आशातच खाजगीकरणाला विरोध करत भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांचा निषेध केला.चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकत अजय मैनदर्गीकर याने काळा झेंडा दाखवला.चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी अजय मैनदर्गीकरला ताब्यात घेतलं.