धनगरांना नेत्यांना तिकिट मिळत नाही, लढाई लढा, आमदार- खासदार बना, पडळकरांचं झंझावाती भाषण
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भाजप आमदार गोपीचंद पडळरांची धनगर जागर यात्रा सुरू आहे.काल 16 ऑक्टोबर ला सोलापुरात पडळकरांची सभा पार पडली.यावेळी पडळकरांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं.धमगर समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व नाकारलं जात आहे, असं पडळकर म्हणाले.राजकीय प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी संघर्ष करा, असं आवाहन पडळकरांनी केलं.गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप