जिल्हाला कुणी वाली राहिलं नाही, पुन्हा एकदा बालेकिल्ला बनवू, धैर्यशील मोहितेंचा पवारांसमोर निर्धार
1018 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाढा लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.धैर्यशील मोहिते पाटलांनी सभेला संबोधित करत आपली भूमिका मांडली.जिल्हाला कुणी वाली राहिलं नसल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केला.पुन्हा एकदा बालेकिल्ला बनवू, असा निर्धार धैर्यशील मोहितेंनी केला.माढ्याचा स्वाभिमान टिकवायचा असले तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, असंही धैर्यशील मोहित पाटील म्हणाले.