उद्धव ठाकरेंचे दोन खासदार निवडून येणार नाही आणि गडकरींना मंत्री करायला निघालेत | गिरीश महाजन
1029 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन शुक्रवारी सोलापूर शहरात होते.मेळावा,पक्ष बैठका घेत गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.गडकरी साहेबांना मंत्री करतो असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते.दोन खासदार निवडून येण्याची क्षमता नाही आणि गडकरीना मंत्री करायला निघालेत अशी टीका महाजनांनी केली.