प्रवाशाला स्टेशनवरच हार्ट अटॅक; आरपीएफ जवान देवदूतासारखे धावून आले
1676 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासिद्धेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास सुरु करताना जनरल कोचमधील एका प्रवाशाला स्टेशनवरच हार्ट अटॅक आला. यावेळी, .RPF जवानांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाला रेल्वे बोगीतुन बाहेर काढले आणि बेंचवर झोपवले...जवानांनी छातीवर हाताने पंपिंग करत संबंधित प्रवाशाचा श्वास मोकळा केला आणि प्राण वाचवले. सादिक इस्माईल पटेल (वय ४५) असं संबंधित प्रवाशाचं नाव असून तो सुखरुप असल्याची माहिती मिळते. ११ जून रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली, यावेळी ड्युटीवर तैनात जवान एएसआय अजय महाजन.... आणि एएसआय एम.पी.सिह यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे.