पंढरपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना; वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांची पाहणी
1023 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात येऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी केली. तसेच १५ लाख वारकऱ्यांचा विमा काढल्याचीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.पंढरपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत.
solapurTimesXP MarathiUpdated: 25 Jun 2023, 9:31 pm