वचनं तुम्ही पाळली नाही अन् शिव्या आम्हाला देता? शरद पवारांनी मोदींना ऐकवलं, भाषण गाजवलं
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाराष्ट्रातील अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आज (२४ एप्रिल) मविआ उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार दाखल झाले.यावेळी भाषण करताना शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावलं आहे. वचनं तुम्ही पाळली नाही अन् शिव्या आम्हाला देता?, असं म्हणत शरद पवारांनी मोदींना ऐकवलं. २०१४ चं मोदींचं भाषण ऐकवत पवारांनी मोदींना त्यांच्याच वचनांची आठवण करून दिली.