भाजपच्या पदाधिकाऱ्यानं मराठा आंदोलनाला तमाशा म्हटलं, मराठा समाज आक्रमक
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला आहे.भाजपच्या राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे चले जाओच्या घोषणा दिल्या.मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आलीमराठा समाजाचा रोष पाहता,राम सातपुते यांनी वडवळ गावात येण्याचे टाळले.राम सातपुते यांच्या कार्यकर्त्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.मराठा बांधवांची माफी मागा अशी मागणी यावेळी करण्यता आली.