मोदींचं २०१४ चं भाषण आणि केळी विकणाऱ्याचा किस्सा, मेहबूब शेख यांचं सोलापुरातलं तुफान भाषण
1360 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील...यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती.धैर्यशील मोहिते पाटील १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झालं आहे.या पक्षप्रवेशावेळी आज शरद पवार गटाचे युवा नेते मेहबूब शेख यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी मेहबूब शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. २०१४ ची सभा आठवत आश्वासनांची आठवण देत मेहबूब शेख यांनी सभा गाजवली.