२१ वर्षांची परंपरा, नाभिक समाजाकडून वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग आणि दाढीची सुविधा
1607 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापुरात मुक्कामी आहे.गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी हजारो वारकऱ्यांचा सोलापुरात मुक्काम असतो.सोलापुरातील विविध सामाजिक संघटना एकत्रित येत वारकऱ्यांसाठी विविध सेवा देतात.श्री संत नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थे तर्फे हजारो वारकऱ्यांची कटिंग दाढी मोफत केली जाते.