मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंमागे चौकशीचा ससेमीरा, नाना पटोलेंना संशय
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आयआरएस अधिकारी समीन वानखेडेंची सीबीआयकडून चौकशी झाली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाष्य केलं. मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंवर कारवाई झाल्याची शंका पटोलेंनी व्यक्त केली.