ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही, मंत्री पदाची, आमदारकीची परवा करत नाही; भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं
1074 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करापंढरपुरात ओबीसी एल्गार मेळावा पार पडला.मेळाव्यासाठी राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली.मंत्री छगन भुजबळांनी सभेला संबोधित केलं.ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, असं मत भुजबळांनी व्यक्त केलं.आमदारकीची, मंत्री पदाची परवा करत नाही, असं सांगत भुजबळांनी इशारा दिला.शेरोशायरी करत भुजबळांनी धमक्या देणाऱ्यांवर पलटवार केला.किसी के बाप से डरते नहीं, असं म्हणत भुजबळांनी आपलं म्हणणं मांडलं.