अधिकाऱ्याच्या मुलाचा विठुरायाला अभिषेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल, टीकेनंतर दिलगिरी व्यक्त
1485 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविठ्ठल मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक केला.व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वारकरी संप्रदायातून याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली होतीयाच्या बातम्या माध्यमात आल्यावर कार्यकारी अधिकारी शेळके यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.