१५ लाख जमा झाले का? तुमचा विश्वासघात होतोय; प्रणिती शिंदेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
1198 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रचार करत पिंजून काढत आहेत.अक्कलकोट तालुक्यात हैद्रा या गावात मुस्लिम समाजाची दर्गा आहे.प्रणिती शिंदे हैद्रा येथे जाऊन मतदारांशी संवाद साधला.मागील खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांना श्रद्धेने मतदान केले होते असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.मागील खासदार गावासाठी केलेले एक काम दाखवा मी ताबडतोब खाली बसेन असे चॅलेंज प्रणिती शिंदे यांनी दिलं.पंतप्रधान खोटं बोलत असल्याचा आरोप करत प्रणिती शिंदेंनी हल्लाबोल केला.