हिंदुना आतंकवादी म्हणाले, अतिरेक्यांना वाचवलं; राम सातपुतेंचा सुशिलकुमार शिंदेंवर आरोप
1040 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुतेंनी सुशिलकुमार शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुशिलकुमार शिंदे प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आतंकवादी म्हणाल्याचा आरोप राम सातपुतेंनी केला. मुख्यमंत्री काळात सुशिलकुमार शिंदेंनी अतिरेक्यांना वाचवल्याचाही आरोप सातपुतेंनी केला. शिंदेंनी दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई न करता १२ आतंकवाद्यांना वाचवलं, असंही सातपुते म्हणाले.