मराठा समाजाची मागणी मान्य व्हायला हवी, पण ओबीसींच्या ताटातलं आरक्षण काढून नका; संजय राऊतांची भूमिका
1180 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखासदार संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं, असं संजय राऊत म्हणाले. ओबीसींच्या ताटातलं आरक्षण काढून न घेता मराठा समाजाची मागणी मान्य व्हायला हवी, असंही संजय राऊत म्हणाले.