अजित पवार माझा पुतण्या, भेटायला आले यात कसली चर्चा शरद पवारांनी विषयच संपवला
1180 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक झाली. याबाबत शरद पवारांनी खुलासा केला. अजित पवार माझा पुतण्या आहे ते भेटायला आले, असं पवारांनी सांगितलं. अजित पवार भेटले यात कसली चर्चा? असंही पवार म्हणाले.