कोथिंबीरचा भाव घसरला, शेतकरी वैतागला; पेंढ्या रस्त्यावर फेकल्या
1121 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशेतकऱ्याने कोथिंबीरला भाव न मिळाल्याने रस्त्यावर कोथिंबीरच्या पेंढ्या फेकून दिल्या. फक्त 10 रुपये प्रति कॅरेट एवढा भाव मिळाल्यामुळे कोथिंबीर फेकून दिली.