महिन्याभरात आलो नाही तर फोटोला हार घाला सांगून अयोध्येला गेलो होतो, कारसेवकांनी थरारक अनुभव सांगितला
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अयोध्येत प्रभू राम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.देशभरातून आणि जगभरातून मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेविकांची भूमिका महत्वपूर्ण आहे.या कारसेवकांना २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला निमंत्रण आले नाही.बाबरी मशीद पाडण्यासाठी ज्या कार सेवकांनी मेहनत घेतली होती,त्यांनी खंत व्यक्त केली आहे.१९९० साली आम्ही स्वतःचा जीव मुठीत धरून हे बाबरी मशीद पाडण्यासाठी जातानाचा अनुभव कारसेविकांनी सांगितला.