फाटकी साडी परिधान करत माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे उमेदवारी अर्ज भरला
1040 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ एप्रिल पासून सुरू झाली आहे.माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी फाटकी साडी परिधान केली.सोलापूरचा विकास फाटका झाला आहे म्हणून फाटकी साडी नेसली असं फुलारे म्हणाल्या.फाटलेल्या सोलापूरला ठिगळ लावण्याच काम मी करणार आहे, सोलापूरचा विकास करणार आहे अशी प्रतिक्रिया श्रीदेवी फुलारे यांनी दिली.