भाषण ऐकण्यासाठी मराठा बांधव खाली बसले; जरांगे पाटलांनीही खुर्ची नाकारली
1341 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मनोज जरांगे मराठा बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी मंचावर गेले. मनोज जरांगेंना ऐकण्यासाठी अनेक मराठा बांधव जमिनीवर बसले होते. हे पाहून मनोज जरांगेंनीही खुर्ची नाकारली व खाली बसले.
solapurTimesXP MarathiUpdated: 5 Oct 2023, 9:51 pm