हारतुरे आणले, शहरभर बॅनर लावले पण अजितदादा सोलापुरात येण्याआधीच मोठा गेम!
1153 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर.... ज्या जिल्ह्यात १ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते येणार म्हणून शहर भर बॅनर लागले.... अजितदादांच्या स्वागतासाठी जवळपास सव्वा लाख रुपये खर्च खरुन तुऱ्यांचा हाराचा बंदोबस्त केला. स्वागतासाठी जय्यत तयारी आणि मोर्चेबांधणीनीही केली गेली... पण २४ तासांआधीच वारं फिरलं आणि १ जूनच्या पूर्वसंध्येलाच मोठा गेम झाला. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आधीच गळती लागलेले असताना जयंत पाटील आणि अजितदादा शहरात यायच्या आधी नेमकं काय घडलं? राष्ट्रवादीच्याच स्थानिक नेत्यांनी पवारांचं टेन्शन कसं वाढवलंय, तेच या व्हिडिओत पाहू....