रात्री तीन-चार वाजेपर्यंत सिरीज बघू नका, अभ्यासही करा, अशा सूचना सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांना दिल्या
1188 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी माळशिरसमधील श्रीराम शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर विद्यार्थ्य़ांना बोलतं केलं. कुठले चित्रपट बघता? अभ्यास करता का? असे प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रात्री तीन-चार वाजेपर्यंत सिरीज बघू नका, अभ्यासही करा, अशा सूचना सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांना दिल्या.