मुंडे-महाजनांच्या प्रभावामुळे पक्षाचं काम केलं, भाजपमध्ये अन्याय झाला; फडणवीसांच्या खास नेता फूटला
1060 views
सोलापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मोहोळमधील भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली. भाजपमध्ये अन्याय झाल्याचं सांगत संजय क्षीरसागरांनी शरद पवार गटात प्रवेश केला. भाजपतून बाहेर पडल्यानंतर संजय क्षीरसागर यांच्या अश्रूंचा बांध फुटला. माध्यमांसमोर बोलताना संजय क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले.