आनंद परांजपेंकडे ठाण्याची मोहीम, तिन्ही खासदार निवडूण आणणार?
1121 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआनंद परांजपे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची लोकसभेसाठी जबाबदारी देण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील तीनही खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आनंद परांजपे यांच्याकडे असेल.ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. एकनाथ शिंदे याचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महायुतीचे किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.