रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विसर, मुख्यमंत्री येणार कळताच खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची लगबग!
1037 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण मध्ये एका प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत.दरम्यान मुख्यमंत्री येणार असल्याने पालिकेकडून लगबगिने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.मात्र इतर वेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा पालिकेला विसर पडतो.मात्र मुख्यमंत्र्यांच्या येण्याने महापालिकेला जाग आली असून आता लगबगिने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.