मसाज पार्लरवर पोलिसांना छापा टाकला, काळेधंदे उघड; एकाला अटक, पाच तरुणींची सुटका केली
1871 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराडोंबिवली पूर्व आर्किनिया इमारतीमध्ये मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी भांडाफोड केलाय.या ठिकाणाहून मानपाडा पोलीसानी पाच तरुणींची सुटका केली आहे.मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला बेड्या ठोकल्यात.मसाज पार्लर चालवणाऱ्या मुकुंद वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. .