एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम राम; करोडो राम भक्तांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं - एकनाथ शिंदे
1131 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा कार्यक्रमात सहभागी झाले.अयोध्येत राम मंदिर बनत असल्याचा आनंद एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.राम मंदिर बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोडो राम भक्ताचं स्वप्न पूर्ण केल्याचं शिंदेंनी सांगितलं.