अ,ब,क पासून सगळं शिवसेनेने शिकवलं, नक्कल करत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंना डिवचलं
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांची मिमिक्री करत त्यांना डिवचलं. डोक्यात विचार क्लिअर असले की या ठिकाणी, त्या ठिकाणी असं करावं लागत नाही. श्रीकांत शिंदे यांना अ, ब, क पासून सगळं शिवसेनेने शिकवलं म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.