ठाणे रुग्णालयात जीवाशी खेळ, भेट देऊन केदार दिघे, अविनाश जाधवांनी जाब विचारला
1127 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केदार दिघेंनी रुग्णालयाला भेट दिली. केदार दिघेंनी रुग्णालयात जाऊत संताप व्यक्त करत जाब विचारला.