पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना
1245 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मिरारोडमध्ये नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गीता-आकाशदिप सोसायटी आहे. या सोसायटीच्या सातव्या मजल्यावर ५६ वर्षांचे मनोज साने त्यांची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य (३६) सोबत बऱ्याच महिन्यांपासून वास्तव्यास होते. काही दिवसांपासून मनोज यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. त्यांचे शेजारी या वासामुळे त्रस्त झाले.