आम्हालाही वाटते राज साहेब मुख्यमंत्री व्हावे, आम्ही साहेबांच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते : राजू पाटील
5776 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातच दंड थोपटलेत. मनसेच्या एकमेव आमदाराचे भावी खासदार असे पोस्टर्स, बॅनर झळकावत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्हालाही वाटते राज साहेब मुख्यमंत्री व्हावे, आमचीही भावना आहे. मी कल्याण आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदार संघाचा प्रभारी आहे. आमची तयारी चालू असून साहेबांच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.