मतदारसंघांमध्ये निवडणूक कशी जिंकणार याकडे लक्ष द्या, अमोल कोल्हेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं उत्तर
1977 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखासदार अमोल कोल्हे यांच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.हे सरकार सर्वसामान्यांचे आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सरकार करत आहे असं शिंदे म्हणाले.टीकाकरांना आणि विरोधकांना दुसरं काही काम राहिले नाही असं शिंदे म्हणाले.अमोल कोल्हे यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारसंघांमध्ये ही निवडणूक कशी जिंकणार याकडे लक्ष दिले पाहिजे असं शिंदे म्हणाले.येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं स्थान कसं पक्कं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला शिंदेंनी दिला.