मुंब्य्रात ठाकरे-शिंदे वाद चिघळला, उद्धव ठाकरे भेट देणार; शाखेबाहेर मोठा बंदोबस्त
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शाखेवरुन मुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट वाद चिघळला आहे. उद्धव ठाकरे मुंब्य्रातील पडलेल्या शाखेला भेट देणार आहेत. ठाकरेंनी भेट देण्याआधीच शाखेकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले.