आनंद दिघेंच्या रुपात प्रसाद ओक टेंभीनाक्याला, दुर्गैश्वरीची केली आरती
2974 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघेंच्या रुपात ठाण्याच्या टेंभीनाक्याच्या नवरात्रौत्सवाला उपस्थित राहिले. प्रसाद ओकने त्याच रुबाबात मंडपात एन्ट्री केली. धर्मवीरांच्या रुपात दुर्गैश्वरीची प्रसाद ओकने आरती केली.