मुंबईच्या दिशेने जाताना ठाणे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, राज ठाकरेंनी गाडीतून उतरत भरला सज्जड दम
1383 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आज नाशिक दौरा आटपून मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी राज ठाकरे देखील ट्रॅफिकमध्ये अडकले. लोकांची होत असलेली गैरसोय बघून संतप्त राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः गाडीतून उतरून टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला. त्यानंतर ठाकरे शैलीत टोल धारकांना सज्जड दम दिला. हा व्हिडिओ पाहा....