उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळ्यामामांची कपिल पाटलांवर सडकून टीका, कार्यकर्त्यांचा जल्लोष
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळ्यामामा यांनी विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोरोनात कपिल पाटील तीन महिने घराचे दरवाजे बंद करून बसले होते असं ते म्हणाले.