गलिच्छ पद्धतीचं राजकारण, राम कदमांना प्रवक्ता करताना भाजपला लाज वाटली नाही का? | सुषमा अंधारे
1008 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.राज्यात राजकारण तापलेलं असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला.त्या कार्यक्रमानिमित्त उल्हासनगर येथे बोलत असताना त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर टीका केली.त्या म्हणाल्या, आम्ही राम कदम यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडलाय की पोरी उचलणारा गुंड निवडलाय?राम कदमांना प्रवक्ता करताना भाजपला लाज वाटली नाही का? असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.