फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केली, श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर? | वैशाली दरेकर
1359 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे.श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.श्रीकांत शिंदेसोबत होणाऱ्या लढतीबाबत वैशाली दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.श्रीकांत शिंदे कोणत्या चिन्हावर लढणार, हे विचारा असा सवाल वैशाली दरेकर यांनी केलाय.