जुनी पेन्शन मिळेल न मिळेल पण या ताईंचं भाषण फुल्ल गाजतंय; आमदार, खासदारांवर तुफान फटकेबाजी
1019 views
वर्धा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजुनी पेन्शन योजनेवरून सुरु असलेल्या आंदोलनातील एक भाषण तुफान गाजतंय. आंदोलनात या ताईंनी तुफान भाषण केलं आहे. भाषणात आमदार ,खासदार, आणि फडणवीसांवर खास शैलीत टीका केली आहे. ताईंचं भाषण ऐकून आंदोलकही हसून लोटपोट होत होते. आंदोलक असलेल्या ताईंच्या भाषणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे