Chitra Wagh on Sanjya Rathod : संजय राठोड यांना महायुतीकडून लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात माझा विरोध | चित्रा वाघ
1701 views
यवतमाळ चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभेच्या जागांसाठी महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील माझा लढा सुरूच राहणार असं चित्रा वाघ म्हणाल्या.महाविकास आघाडीने राठोड यांना क्लीन चिट दिल्यामुळे त्यांना महायुती सरकारने मंत्री केलं असंही वाघ म्हणाल्या.