शेतकऱ्याने जीवन संपवलं, कुटुंब उघड्यावर आलं, धनंजय मुंडे मदतीला सरसावले
1067 views
यवतमाळ चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकृषीमंत्री धनंजय मुंडे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडेंची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने भेट घेऊन समस्या मांडली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी धनंजय मुंडेंनी पाठपुरावा करत धीर दिला.