बाबासाहेबांचा पक्ष मी आणि प्रकाश आंबेडकर दोघांनी मिळून चालवला तर त्याला यश येईल | रामदास आठवले
1069 views
यवतमाळ चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रकाश आंबेडकरांनी एनडीएमध्ये यावं असं आवाहन रामदास आठवलेंनी केला आहे.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मी आणि प्रकाश आंबेडकर दोघं मिळवून चांगला चालवू शकतो असं आठवले म्हणाले.प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीचा भाग न होता महायुतीत सामील व्हावं असंही आठवले म्हणाले.बाबासाहेबांचा पक्ष हा रिपब्लिकन पार्टी म्हणून पुढे यावा, वंचित बहुजन आघाडीची गरज नाही असंही आठवले म्हणाले.