पत्रकार ते खासदार, नामांतराचं राजकारण आणि आंबेडकरांना साद; इम्तियाज जलील यांची सडेतोड मुलाखत
1025 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या 'मटा कॅफे' मध्ये हजेरी लावली. या मुलाखती दरम्यान इम्तियाज जलील यांनी राजकीय, सामाजिक विषयांवर भाष्य केलं.औरंगाबादचे नामांतर, मुस्लीम आरक्षण, महिला आरक्षणाला विरोध अशा विषयांवर जलील यांनी उत्तर दिलीच. शिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींकडेही जलील यांनी लक्ष वेधलं. पत्रकार ते खासदार असा प्रवास ही जलील यांनी या मुलाखतीत उलगडला. पाहा संपूर्ण मुलाखत....